అర్థం : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
ఉదాహరణ :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
పర్యాయపదాలు : कठाणी लावा, कारेली लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावा, लावीरहू, लाहूरी, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक लावा.
ఉదాహరణ :
जंगल लावाआकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो.
పర్యాయపదాలు : गव्हाळी लावा, गांजी, गुंडुर, गेरजा, जंगल लावा, जंगली दुर्लाव, पिंगलाव, बेरड लावा, लावऱ्या, लाहूरी, शहारे लावा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
काळी लावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalee laavaa samanarthi shabd in Marathi.