అర్థం : ज्या पैशाचा कर भरला नाही किंवा काळाबाजार करून मिळवलेला पैसा.
ఉదాహరణ :
काही भारतीयांचा बराच काळा पैसा विदेशी बँकात आहे.
పర్యాయపదాలు : काळे धन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
काळा पैसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa paisaa samanarthi shabd in Marathi.