అర్థం : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
ఉదాహరణ :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते.
ఉదాహరణ :
आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चीज या बात का ऐसा अभाव या कमी जिसकी पूर्ति आवश्यक जान पड़ती हो।
कर्तव्यपालन में किसी प्रकार की कसर नहीं होनी चाहिए।कसूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasoor samanarthi shabd in Marathi.