సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
ఉదాహరణ : महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
పర్యాయపదాలు : कळस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
मंदिर आदि के शिखर पर रखी हुई या बनी हुई कलश के आकार की संरचना।
అర్థం : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
ఉదాహరణ : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
పర్యాయపదాలు : घट, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
ఆప్ స్థాపించండి
कलश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalash samanarthi shabd in Marathi.