అర్థం : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.
ఉదాహరణ :
आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.
పర్యాయపదాలు : कर्णा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
करणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnaa samanarthi shabd in Marathi.