అర్థం : सौम्य नसलेला.
ఉదాహరణ :
माझे वडील फार कडक स्वभावाचे आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.
ఉదాహరణ :
आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.
పర్యాయపదాలు : कठोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।
हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।कडक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadak samanarthi shabd in Marathi.