అర్థం : दात, नखे, चोच इत्यादींनी एखाद्या गोष्टीवर ओरखडे काढणे, फाडणे.
ఉదాహరణ :
गिधाडे मेलेली जनावरे ओरबाडून खातात.
పర్యాయపదాలు : बोचकारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ओरबाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. orabaadne samanarthi shabd in Marathi.