అర్థం : विहिरीतून पाणी बाहेर काठण्याचे एक साधन.
ఉదాహరణ :
कोकणकिनारा व कर्नाटकात ओकतीचा विशेष प्रसार आहे.
పర్యాయపదాలు : ओक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शेतीला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी चारी बाजूंनी दोऱ्या बांधलेली टोपली.
ఉదాహరణ :
दोन माणसे ओकतीच्या सहाय्याने शेताचे सिंचन करत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बाँस की वह टोकरी जिसमें चार रस्सियाँ बंधी रहती हैं और इससे खेत में पानी उलीचा जाता है।
दो आदमी बेंड़ी की सहायता से खेत की सिंचाई कर रहे हैं।ओकती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oktee samanarthi shabd in Marathi.