అర్థం : तीस अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
एकोणचाळिसातून चार गेले तर पंचेचाळीस उरतात.
అర్థం : तीस अधिक नऊ ह्यांनी मिळून होणारा.
ఉదాహరణ :
ह्या बागेत आंब्याची एकोणचाळीस झाडे आहेत.
एकोणचाळीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekonachaalees samanarthi shabd in Marathi.