అర్థం : बॅटमिंटन, टेनिस इत्यादीमधील खेळ ज्यात दोन्ही बाजूस एक-एक खेळाडू असतात.
ఉదాహరణ :
सायना नेहवाल ऑलंपिक खेळांमध्ये महिला एकेरी खेळात बॅटमिंटनच्या उपउपान्त्य फेरीपर्यंत पोहचणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बैडमिंटन, टेनिस आदि का वह खेल जिसमें दोनों तरफ़ एक-एक खिलाड़ी होते हैं।
सायना नेहवाल ओलिम्पिक खेलों में महिला एकल बैडमिंटन के क्वार्टरफाइनल तक पहुँचने वाली देश की पहली महिला खिलाड़ी है।एकेरी खेळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekeree khel samanarthi shabd in Marathi.