అర్థం : एकावरच दृढ निष्ठा ठेवून चालणारा.
ఉదాహరణ :
शिवाजीमहाराजांनी आपल्या शूर व एकनिष्ठ सहकार्याच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आपली पती किंवा पत्नी, प्रेमी किंवा प्रेमिका ह्यांच्याशिवाय इतर कुणाशीही शारीरिक संबध न ठेवणारा.
ఉదాహరణ :
मोहन आयुष्यभर प्रेमळ, समंजस आणि एकनिष्ठ पती राहिले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* जो अपने पति या पत्नी, अथवा प्रेमी या प्रेमिका के सिवा किसी और से शारीरिक संबंध न रखता हो।
मोहन अपनी पत्नी के प्रति निष्ठावान है।Not having sexual relations with anyone except your husband or wife, or your boyfriend or girlfriend.
He remained faithful to his wife.एकनिष्ठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekanishth samanarthi shabd in Marathi.