అర్థం : पोटातील अन्न व जल तोंडाद्वारे बाहेर पडणे.
ఉదాహరణ :
अपचनामुळे तो ओकला
పర్యాయపదాలు : ओकणे, वमन करणे, वांती करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उलटी करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ultee karne samanarthi shabd in Marathi.