అర్థం : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
ఉదాహరణ :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
పర్యాయపదాలు : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ఉదాహరణ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
పర్యాయపదాలు : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बीज में से छोटा कोमल डंठल निकलना जिसमें से नये पत्ते निकलते हैं।
खेतों में गेहूँ के अंकुर निकल रहे हैं।उगवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ugvane samanarthi shabd in Marathi.