అర్థం : अतिशय लहान.
ఉదాహరణ :
एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
ఉదాహరణ :
मला लहान मुले खूप आवडतात.
పర్యాయపదాలు : चिमणा, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।इवला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ivlaa samanarthi shabd in Marathi.