అర్థం : ज्याने एखादी वस्तू झाकली, लपवली किंवा गुंडाळली जाते ती वस्तू.
ఉదాహరణ :
आईने रामायणावर आवेष्टन गुंडाळून ठेवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आवेष्टन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaveshtan samanarthi shabd in Marathi.