సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीवर वजन येईल असे करणे.
ఉదాహరణ : ज्योतिबाने दातावर दात घट्ट दाबले
పర్యాయపదాలు : दाबणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
ऊपर से इस प्रकार भार रखना, जिससे कोई चीज़ नीचे की ओर धँसे या इधर-उधर हट न सके।
Exert pressure or force to or upon.
అర్థం : एखाद्या वस्तूवर दाब देणे.
ఉదాహరణ : रागात त्याने माझा गळा दाबला.
किसी वस्तु पर दबाव डालना।
అర్థం : यंत्रभागांना घट्ट बसवणे.
ఉదాహరణ : पान्याने मशीनचे सैल झालेले भाग तो आवळत आहे.
पुर्जों को दृढ़ करके बैठाना।
Tighten or fasten by means of screwing motions.
ఆప్ స్థాపించండి
आवळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavlane samanarthi shabd in Marathi.