అర్థం : माशाला पकडण्यासाठी गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य.
ఉదాహరణ :
मासेमाराच्या आमिषला माशाने तोंडात धरले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मछली फँसाने के लिए उपयोग में लाया जाने वाला चारा।
वह मछली के चारे के रूप में केंचुओं का उपयोग करता है।అర్థం : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
ఉదాహరణ :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
పర్యాయపదాలు : प्रलोभन, लाच, लालूच
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.आमिष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aamish samanarthi shabd in Marathi.