అర్థం : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
ఉదాహరణ :
दुधाचे भांडे झाकले
పర్యాయపదాలు : झाकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* पूरी तरह से ढँकना या आच्छादित करना।
कुहरे ने घर को पूरी तरह से ढँक दिया है।అర్థం : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
ఉదాహరణ :
दुधाचे भांडे झाकले.
పర్యాయపదాలు : झाकणे
అర్థం : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ఉదాహరణ :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
పర్యాయపదాలు : घालणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।అర్థం : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
ఉదాహరణ :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
పర్యాయపదాలు : छप्पर घालणे, शाकारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।आच्छादणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aachchhaadne samanarthi shabd in Marathi.