అర్థం : आकाशापासून निघणारी वाणी.
ఉదాహరణ :
देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाली
పర్యాయపదాలు : देववाणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह बात जो ईश्वर की ओर से कही हुई और आकाश से सुनाई पड़नेवाली मानी जाती है।
आकाशवाणी हमेशा सच होती है।అర్థం : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.
ఉదాహరణ :
आकाशवाणी वरून त्याचे गाणे प्रसारित झाले
పర్యాయపదాలు : नभोवाणी
అర్థం : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.
ఉదాహరణ :
आकाशवाणीवरून त्याचे गाणे प्रसारित झाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह प्रणाली जिसके तहत विद्युतचुंबकीय तरंगों के द्वारा रेडियो पर कार्यक्रम प्रसारित किए जाते हैं।
आकाशवाणी और दूरदर्शन की विज्ञापन सेवाओं से सरकार को राजस्व प्राप्त होता है।आकाशवाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaashvaanee samanarthi shabd in Marathi.