అర్థం : कार्तिक महिन्यात हिंदू लोक कंदीलात ठेवून बांबूच्या टोकाला उंचावर बांधून पेटवतात तो दिवा.
ఉదాహరణ :
आकाशदिव्याचा प्रकाश लांबून दिसत होता.
పర్యాయపదాలు : आकाशदिवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह दीपक जो कार्तिक के महीने में हिन्दू लोग कंडील में रखकर, ऊँचे बाँस के सिरे पर बाँधकर जलाते हैं।
आकाशदीप की रोशनी दूर से दिखाई दे रही थी।आकाशदीप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaashdeep samanarthi shabd in Marathi.