అర్థం : अचानक कष्ट किंवा त्रास झाल्यामुळे उद्विग्न किंवा बैचेन होणे.
ఉదాహరణ :
खोटा आरोप ऐकून ते कळवळले.
పర్యాయపదాలు : कळवळणे, कळवळून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अस्वस्थ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asvasth hone samanarthi shabd in Marathi.