అర్థం : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.
ఉదాహరణ :
मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चीज़ों को अव्यवस्थित करना।
बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।अस्ताव्यस्त करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. astaavyast karne samanarthi shabd in Marathi.