అర్థం : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
ఉదాహరణ :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
పర్యాయపదాలు : इंद्रपुरी, इंद्रलोक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।అర్థం : महाराष्ट्रातील एक शहर.
ఉదాహరణ :
अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.
పర్యాయపదాలు : उमरावती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
ఉదాహరణ :
अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
పర్యాయపదాలు : अमरावती जिल्हा, उमरावती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअमरावती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amaraavtee samanarthi shabd in Marathi.