అర్థం : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
ఉదాహరణ :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
పర్యాయపదాలు : अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.అర్థం : सामाजिकदृष्ट्या स्वीकृत नसलेला.
ఉదాహరణ :
तुमच्यासारख्या माणसाला असभ्य भाषेचा वापर नाही केला पाहिजे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सम्मानजनक या सामाजिक तौर पर स्वीकृत न हो।
आप जैसे व्यक्ति को अशोभनीय भाषा का प्रयोग नहीं करना चाहिए।Not in keeping with accepted standards of what is right or proper in polite society.
Was buried with indecent haste.अनुचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anuchit samanarthi shabd in Marathi.