అర్థం : एखादी गोष्ट घालून अजून अधिक स्वीकार्य किंवा योग्य बनविणे.
ఉదాహరణ :
तुम्ही हा प्रकल्प सरस बनवा.
పర్యాయపదాలు : अधिक चांगला बनविणे, सरस बनवणे, सरस बनविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* कुछ मिलाकर और अधिक संतुलित, स्वीकार्य या योग्य बनाना।
आप अपने इस लेख को बेहतर बनाइए।अधिक चांगला बनवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhik chaanglaa banvane samanarthi shabd in Marathi.