అర్థం : एखाद्या गोष्टीने किंवा कार्याने खूप आनंदित होणे.
ఉదాహరణ :
श्रीराम अयोध्येला परतणार ही बातमी ऐकून प्रजा अत्यानंदित झाली.
పర్యాయపదాలు : आनंदाने उड्या मारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात या कार्य से बहुत खुश होना।
रामजी के अयोध्या लौटने की ख़बर सुनकर पूरी प्रजा खुशी से नाचने लगी।अत्यानंदित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atyaanandit hone samanarthi shabd in Marathi.