అర్థం : पाहुण्यांच्या निवासासाठी आणि त्यांच्या आदरातिथ्यासाठी वापरण्यात येणारी खोली.
ఉదాహరణ :
कैलास अतिथि कक्षेत पाहुण्यांसोबत बसला आहे.
పర్యాయపదాలు : गेस्टरूम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
घर में अतिथियों के ठहरने और सेवा-सत्कार के लिए उपयोग में आनेवाला कमरा।
कैलाश अतिथि कक्ष में अपने मेहमानों के साथ बैठा हुआ है।A bedroom that is kept for the use of guests.
guestroomअतिथि कक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atithi kaksh samanarthi shabd in Marathi.