అర్థం : कोणतीही चूक न करता.
ఉదాహరణ :
इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
ఉదాహరణ :
ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
अचूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. achook samanarthi shabd in Marathi.