అర్థం : २१८९० गज, २१८७० रथ, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ इतके मिळून होणारे सैन्य.
ఉదాహరణ :
महाभारताच्या युद्धात १८ अक्षौहिणी सैन्य ठार झाले.
పర్యాయపదాలు : अक्षौणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अक्षौहिणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akshauhinee samanarthi shabd in Marathi.