అర్థం : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ఉదాహరణ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
పర్యాయపదాలు : खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अंगावर येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angaavar yene samanarthi shabd in Marathi.