అర్థం : एखाद्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
धनाढ्य सावकाराची हत्या त्याच्याच अंगरक्षकांनी केली.
పర్యాయపదాలు : बॉडीगार्ड, शरीररक्षक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह सैनिक या सेवक जो किसी व्यक्ति विशेष की रक्षा के निमित्त उनके साथ रहते हों।
इन्दिरा गाँधी की हत्या उनके अङ्गरक्षकों ने ही कर दी।अंगरक्षक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angarakshak samanarthi shabd in Marathi.