అర్థం : एखाद्या वस्तूची, आयुष्याची, घराची वगैरे ठरावीक काळापर्यंत, ठरावीक रक्कम भरून घ्यावयाची सुरक्षिततेची हमी वा ठरावीक हप्ते भरून ठरावीक काळी अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज.
ఉదాహరణ :
माधवने पाच लाखाचा विमा उतरवला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्रकार की संभावित हानि होने पर कुछ रकम देने की ज़िम्मेदारी जो कुछ निश्चित धन या कुछ किस्तों में दे कर उसके बदले में ली जाती है।
उसने अपनी कार का बीमा कराया है।विमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vimaa samanarthi shabd in Marathi.