అర్థం : अळूच्या पानांना बेसन लावून, वाफवून, तळून केलेले खाद्य.
ఉదాహరణ :
अळू वडी करताना बेसनात लिंबाचा रस किंवा चिंच कोळून घालावी.
आई अळू वडी बनवित आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अळू वडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aloo vadee samanarthi shabd in Marathi.