అర్థం : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.
ఉదాహరణ :
सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला
పర్యాయపదాలు : पलायन करणे, पळ काढणे, पसार होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सटकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satkane samanarthi shabd in Marathi.