అర్థం : देहभानाची जाणीव न राहणे.
ఉదాహరణ :
मीरा घरी जाताना तिची अचानक शुद्ध हरपली.
పర్యాయపదాలు : बेशुद्ध होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शुद्ध हरपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shuddh harpane samanarthi shabd in Marathi.