సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : धर्मानुसार पवित्र होण्याची अवस्था अथवा भाव.
ఉదాహరణ : गंगाजलाची पवित्रता सर्वश्रुत आहे.
పర్యాయపదాలు : पवित्रता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
धर्मानुसार पवित्र होने की अवस्था या भाव।
The state of being unsullied by sin or moral wrong. Lacking a knowledge of evil.
అర్థం : विशुद्ध असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ : सोने पाहूनच सोनार त्याची शुद्धता सांगतो.
పర్యాయపదాలు : खरेपणा, विशुद्धता
खरे अर्थात् निर्मल, शुद्ध अथवा निश्चल या स्पष्टवादी होने की अवस्था, गुण या भाव।
Being undiluted or unmixed with extraneous material.
ఆప్ స్థాపించండి
शुद्धता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shuddhataa samanarthi shabd in Marathi.