అర్థం : जिला रजस्त्राव होत आहे अशी मुलगी वा बाई.
ఉదాహరణ :
आधीच्या काळी रजःस्वलेला स्वयंपाक घरात जाण्याची परवानगी नसे.
పర్యాయపదాలు : रजःस्वला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विटाळशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitaalshee samanarthi shabd in Marathi.