అర్థం : कमी वयाचा किंवा लहान मुलगा वा मुलगी.
ఉదాహరణ :
तो मुलांसाठीदेखील गोष्टी लिहितो.
लेकून घरी एकटे आहे ह्या काळजीने ती झपाझप चालू लागली.
పర్యాయపదాలు : मूल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कम उम्र की लड़की या लड़का।
वह बच्चों के लिए भी कहानियाँ लिखता है।लेकरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lekroo samanarthi shabd in Marathi.