అర్థం : जेथून ऐकले व बोलले जाते तो दूरध्वनीमधील भाग.
ఉదాహరణ :
दूरध्वनीचा आवाज ऐकताच ती रिसिव्हर उचलायला पळाली.
పర్యాయపదాలు : रिसिव्हर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रिसीव्हर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. riseevhar samanarthi shabd in Marathi.