అర్థం : आकाराने घारीपेक्षा मोठा, किरकोळ आणि तुरा नसलेला पक्षी.
ఉదాహరణ :
मोरघीचे नर व मादी दिसासायला सारखे असले, तरी मादी आकारने मोठी असते.
పర్యాయపదాలు : काकमारी बाज, बगळ्या मोरगा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का बाज जो आकार में बड़ा होता है।
मोरंगी के नर व मादा एक जैसे दिखते हैं पर मादा आकार में थोड़ी बड़ी होती है।అర్థం : घारीपेक्षा मोठा गरुड.
ఉదాహరణ :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
పర్యాయపదాలు : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.
ఉదాహరణ :
शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.
పర్యాయపదాలు : कळोनी ससिणा, लवार, शाही ससाणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।
कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।मोरघी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. morghee samanarthi shabd in Marathi.