అర్థం : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी नववा महिना जो कार्तिकनंतर आणि पौष महिन्याआधी येतो.
ఉదాహరణ :
दत्तजयंती मार्गशीर्षात असते.
పర్యాయపదాలు : मार्गशिर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मार्गशीर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maargasheersh samanarthi shabd in Marathi.