అర్థం : मेण, तेल अंड्याचा बलक आणि काचेची पूड यांचे दाट मिश्रण लावलेला पतंगाचा दोरा.
ఉదాహరణ :
मांजा झाडात अडकून पतंग फाटली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मांजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanjaa samanarthi shabd in Marathi.