అర్థం : विमानातून जमिनीवर अलगद उडी मारण्यासाठी वापरायची छत्री.
ఉదాహరణ :
विमानात बिघाड झाल्याने प्रवाश्यांना पॅरशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरवले
పర్యాయపదాలు : हवाई छत्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पॅराशूट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paraashoot samanarthi shabd in Marathi.