అర్థం : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
ఉదాహరణ :
धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
పర్యాయపదాలు : पटपट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पटापट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pataapat samanarthi shabd in Marathi.