అర్థం : एकाच पदावर काम करीत राहिल्यास सुरूवातीपासून अखेरपर्यंत पगारात वाढ कशी होईल, हे ठरवून दिलेला तपशील.
ఉదాహరణ :
दर पाच वर्षांनी कर्मचार्यांची वेतश्रेणी ठरवली जाते.
పర్యాయపదాలు : वेतनमान, वेतनश्रेणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पगारमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pagaarmaan samanarthi shabd in Marathi.