అర్థం : दृष्ट किंवा पिशाचबाधा होऊ नये म्हणून लहान मुलांच्या कपाळावर लावलेला काजळाचा टिळा.
ఉదాహరణ :
आंघोळी नंतर आईने लहान बाळाला तीट लावली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teet samanarthi shabd in Marathi.