అర్థం : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.
ఉదాహరణ :
संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जलसमाधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalasmaadhee samanarthi shabd in Marathi.