సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दुसर्याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.
ఉదాహరణ : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
పర్యాయపదాలు : अपहार, उचेलेगिरी, चोरीचपाटी, चौर्य, चौर्यकर्म
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।
The act of taking something from someone unlawfully.
అర్థం : इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया.
ఉదాహరణ : माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.
किसी से कोई बात आदि गुप्त रखने या छिपाने की क्रिया या भाव।
The activity of keeping something secret.
ఆప్ స్థాపించండి
चोरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. choree samanarthi shabd in Marathi.