అర్థం : वाईट स्वभावाची आणि दुसर्याचे वाईट चिंतणारी स्त्री.
ఉదాహరణ :
दुष्ट स्त्रीपासून सगळेच दूर राहतात.
పర్యాయపదాలు : दुष्ट स्त्री, सटवाई, सटवी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चांडाळीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaandaaleen samanarthi shabd in Marathi.