అర్థం : अत्याधिक दुःख किंवा सुख यामुळे रडू येणे.
ఉదాహరణ :
मुलीला निरोप देताना तिचा कंठ दाटून आला.
పర్యాయపదాలు : कंट दाटून येणे, कंठ दाटणे, डोळ्यात पाणी येणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गळा भरून येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galaa bharoon yene samanarthi shabd in Marathi.